काही जणांशी या ऋणानुबंधांचं रूपांतर एका चांगल्या स्नेहात होतं, मैत्रीत होतं. लेखिकांपैकी अशा काही जणींशी माझा उत्तम स्नेह जुळला आहे.
व्यक्तिमत्त्वाशी नाळ राखणारी नात्यांची स्वरूपं
जागतिक महिला-दिन लक्षात घेता काही स्त्री-लेखिका-स्नेही यांच्याविषयी लिहिताना प्रथम मला विद्या बाळ यांची आठवण येते…