कवितेवरची ‘कविता’ – (‘पेन’ गोष्टी) July 12, 2022 'पेन' गोष्टी पु.ल. आणि सुनिताबाई एक पेटी, एक कविता आणि आसमंतातले सात सूर यांच्या आधारे शेवटपर्यंत जगले.