खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकामधील निवडक भाग
सोनमला पर्वतांचं वेड लहानपणापासूनच होतं. हा हिमालय आपला ‘पोशिंदा’ आहे, त्याचं आपण देणं लागतो, अशी सोनमची ठाम भावना होती.
‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकाची प्रस्तावना
शेर्पांचा धर्म, संस्कृती, इतिहास, आचार-विचार, विहार कर्तृत्व या सर्वाचा हा दस्तावेज ठरावा, अशी मनोकामना आहे…