संवेदनशील व्यक्तिमत्त्व होण्यासाठी आणि कल्पकतेची बीजं रोवण्यासाठी रस्किनसारख्या लेखकाच्या लेखनाची ओळख आजच्या तरुणांना करून देणं जास्त महत्त्वाचं आहे.
कुमारांच्या जाणिवा विस्तारणारी थोरांची ओळख
कुमारवर्ग नजरेसमोर ठेवून थोडक्यात चरित्रात्मक तपशील आणि ठळक, संक्षिप्त कार्यजीवन अशा पद्धतीनं प्रत्येकाची मांडणी केली आहे.