ढाई अक्षर प्रेम के…

मनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही? म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी!

‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ संग्रहातील कथेचा निवडक अंश

आज पंचवीस वर्षं उलटल्यावर माझ्या मांजराच्याच वयाचं दिसणारं हे मांजर बिल्या असण्याची काहीही शक्यता नाही हे लक्षात येऊनही मी त्या दिशेला दोन पावलं टाकतो…

रहस्यकथांचे दिवस आणि अगस्ती…

डिटेक्टिव्ह अगस्ती रांगडा, टेक्नोसॅव्ही, चाणाक्ष बुद्धिमत्तेचा, शांत, सोशिक आणि मुख्य म्हणजे सडाफटिंग आहे. लग्नाच्या फंदात न पडलेला; पण वाटेत येईल ते सौंदर्यसुख पुरेपूर उपभोगून मोकळा राहणारा. – किशोर कदम

1 2