पाककृतीची नावीन्यपूर्ण अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हा आता वेळ येऊन ठेपली होती, ती या विषयावर काहीतरी लक्षवेधी करण्याची…
बिघडलेले पदार्थ कसे सुधारता येतील?
रवा-नारळ लाडू करताना हमखास हा अनुभव येतो. लाडू एकतर मऊ होतात किंवा अगदी कोरडे होतात. आता या वेळी काय करायचं?