फिक्शन लिहिणाऱ्याला थापा मारता यायला हव्यात… April 3, 2021 फोकसरोहन साहित्य मैफल फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.