एक सर्जनशील प्रवास दाखवणारा बायोस्कोप April 17, 2023 परीक्षणंरोहन साहित्य मैफल गजेंद्र नुसते दिग्दर्शक नाहीत, तर ते कथा, पटकथालेखनही करतात. ते गीतलेखन करतात, क्वचित संगीत दिग्दर्शनही.