‘एशियाटिक’मधील दुर्मिळ हस्तलिखितांचं वैभव April 3, 2021 प्रासंगिकरोहन साहित्य मैफलमहत्त्वाचे लेख हस्तलिखितं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या भेटलेली माणसंच असतात. त्यांच्या लेखनपद्धतींवरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज करता येतो.