‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग Rohan Prakashan लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. Read more