आमच्या लेखकांचं अभिनंदन! May 28, 2021 News २०१९ सालच्या यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारांमध्ये ‘रोहन’च्या तीन लेखकांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.