या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
एका हितचिंतक स्नेह्याचं विषण्ण करणारं जाणं…
सायंकाळी साडेपाच वाजता मुकुंद टाकसाळेचा फोन आला… ‘अरे, सदा गेला…’