‘सूळकाटा’ या आत्मकथनातला निवडक भाग
मी प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केलेली साडी बाहेर काढली. आणि दहा हजाराचं शंभर रुपयाच्या नोटांचं पाकीट काढलं…
मी प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केलेली साडी बाहेर काढली. आणि दहा हजाराचं शंभर रुपयाच्या नोटांचं पाकीट काढलं…
मातंग वस्तीतही बरेच गिरणी कामगार राहत होते. आम्ही राहत होतो त्या घराशेजारी तशा अनेक झोपड्याच होत्या. आमचं घर मातीपत्र्याचंच होतं.