‘ढग’ कादंबरीतील काही निवडक भाग May 12, 2021 फोकसरोहन साहित्य मैफल मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.