‘क्ष-किरण’ चीन-भारतावर
शी जिनपिंग यांची त्याच्या पक्षातली आणि चीनचे सर्वशक्तिमान नेते होण्यापर्यंतची वाटचाल नाईक यांनी इथे नेमकेपणानं दिली आहे.
शी जिनपिंग यांची त्याच्या पक्षातली आणि चीनचे सर्वशक्तिमान नेते होण्यापर्यंतची वाटचाल नाईक यांनी इथे नेमकेपणानं दिली आहे.
पुस्तकात शास्त्रीजींच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयाच्या धुक्याचंही लेखकाने संशोधन करून तपशिलात जाऊन निवारण केलं होतं.
काही मोजकेच अपवाद वगळले तर स्वच्छ, चारित्र्यवान, आदर्श प्रतिमा असलेल्या नेत्यांची तीव्र उणीव भासते आहे. अशा वेळी शास्त्रींचे स्मरण करणे अत्यावश्यक वाटते.
अमेरिका या एकमेव महासत्तेला उगवता चीन आव्हान देत आहे, हे आज आपण पाहत आहोत. येत्या दशकात ही स्पर्धा जगात सर्वत्र दिसणार आहे.