December 24, 2021 महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
May 20, 2021 स्वप्नाळू प्रेमाभोवती गुंफलेलं समाजचित्रण चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.