Reading Time: 1 Minutes (116 words)
510 | 978-81-952537-7-7 | Vamanache chuthe Paul | वामनाचे चौथे पाउल | विज्ञान कथांच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला वेध | subodh Jawdekar | सुबोध जावडेकर | वामनाचे चौथे पाऊल तीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून , चौथे पाऊल कुठे ठेवू , असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता . नेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे . अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध . पण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही . या आहेत माणसाच्या कथा . फार तर , उद्याच्या माणसाच्या म्हणा . | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | २३० | कथासंग्रह | २५० |
Reviews
There are no reviews yet.