107 | 978-81-86184-17-2 | Ruchkar Mavsahar | रुचकर मांसाहार | Lata Dalvi | लता दळवी | कर्जतच्या दिवाडकर परिवारातील असल्याने ‘खानपानाच्या’ वातावरणात वाढलेल्या लता दळवी यांनी उपजत आवडीने आणि स्वत:च्या कौशल्याने पाककलेत नैपुण्य मिळविले. विशेषकरून नॉनव्हेज पदार्थात! त्यांचे कौशल्य, नैपुण्य व सांगायची सोपी शैली यातून साकार झालेले हे पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ नव्या आकारात सादर करीत आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 70 | 18.5 | 10.5 | 0.3 | 60 |
Tasty non-veg recipes
|
Recipe | पाककला | 30 | Ruchkar Mavsahar.jpg | RuchakarManasahatBc.jpg |
पुडिंग्ज व कस्टर्डस्
मंगला बर्वे
पदार्थ सर्वांगसुंदर करण्याचे कौशल्य व अचुक लिहिण्याची क्षमता यामुळे मंगला बर्वे या आज पाककृती पुस्तके लिहिणार्या अग्रगण्य लेखिका ठरल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी जेवणाची, मेजवानीची ‘गोड’ सांगता करणारी विविध प्रकारची ‘पुडिंग्ज व कस्टर्डस्’ दिली आहेत जी आपल्या रसना हरप्रकारे तृप्त करतील.
Reviews
There are no reviews yet.