332 | 978-81-932936-6-9 | Pradnyavant Sanch | प्रज्ञावंत संच | मानवी जीवन समृद्ध करणारे | Arvind Vaidya | अरविंद वैद्य | गेल्या काही शतकांत असे अनेक `प्रज्ञावंत’ होऊन गेले ज्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळे विविध क्षेत्रांचा विविधांगी विकास होऊन मानवी जीवन अनेक अंगाने समृद्ध होत गेलं. अशा काही भारतीय आणि परदेशी महान व्यक्तिमत्त्वांचं योगदान सांगणारी, त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी ही व्यक्तिचित्रणं…अर्थात `प्रज्ञावंत १ व २!’ |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 344 | 21.5 | 14.3 | 2 | 380 | Pradnyawant part 1 and 2 are the biographies of famous Indian and foreigner scientists, social reformers, political leaders and philosophers who have contributed for the society. These life stories are inspirational for students. |
किशोरवाचन | Combo Sets | पुस्तक संच | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Young Adult | किशोरसाहित्य | 280 | Pradnyavant_sanch |
फील्ड मार्शल सॅम माणेकशा
भारतीय लष्कराचा मानबिंदू
मेजर जन. शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार
चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!
भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.
युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
Reviews
There are no reviews yet.