

मनामनातले रंग
₹280.00
लेखक : पंकज भोसले
माणसाचं जीवन व्यापतात माणसंच… बहुरंगी माणसं… बहुढंगी माणसं… बहुतांची ! काही जण माणसांची आयुष्यं बदलतात तर काही माणसं आपला ठसा ठेवून जातात. या पुस्तकात अशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या एका कोपऱ्याचा मागोवा घेतला आहे, विविध क्षेत्रांतील नामवंतांनी…
साहिर लुधियानवी / जावेद अख्तर
काश्मिरचा आदिल / राजीव खांडेकर
निळू फुले / विश्वास पाटील
रोमनाल गडी… इरण्णा / समीर गायकवाड
माझी पत्नी नयना / विनय सहस्त्रबुद्धे
जस्टिस कृष्णास्वामी चंद्रू / संजय भास्कर जोशी
ऑस्कर विनर कार्तिकी आणि निर्माती / पूजा सामंत
तृतीयपंथी पद्मश्री मंजम्मा / शुभदा चौकर
कवठेकर गुरुजी / द. वि. अत्रे
हरित इस्त्रायलचे जनक डॉ. उरीशानी सचिन इटकर
तर असा आहे हा बहुरंगी माणसांचा कॅलिडोस्कोप… मनामनातले रंग !
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Reviews
There are no reviews yet.