लांडगा आले रे आला
₹120.00
लेखक : विजय खंडागळे
निभू म्हणजे निसर्ग आणि भूमी. स्मार्ट, हुशार, धाडसी जुळी भावंडं… कुठेतरी पाणी मुरतंय अशी जराशी जरी शंका आली तरी लागलीच त्याचा पुरता शोध घेऊन मुळाशी जाणारी, डिटेक्टिव्हगिरी करत त्या प्रकरणाचा छडा लावणारी !
त्यांच्या साहसांच्या या भन्नाट, थरारक… निभूच्या भर्राकथा !
लांडगा आले रे आला
निभूचे बाबा फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे त्यांचं पोस्टिंग जंगलाजवळच्या गावात असतं. तिथल्या क्लॉक टॉवरमधल्या घड्याळ्यात विशिष्ट दिवशी रात्री १२ वाजता १२ ऐवजी १३ टोले पडतात, असं निभूला समजतं आणि त्यांची उत्सुकता चाळवते. हे प्रकरण काय आहे याचा शोध घेण्यासाठी दोघंही मध्यरात्री बाहेर पडतात आणि उलगडते खतरनाक गुंडांची जंगलातली तस्करी…
















Reviews
There are no reviews yet.