110 | 978-81-86184-71-4 | Khamanga Bhaji-Vade | खमंग भजी-वडे | Parmila Patwardhan | प्रमिला पटवर्धन | वडे, भजी, वडया या पदार्थांत नावीन्य ते काय असणार? अर्थात् याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटेवडयापासून डाळ वड्यापर्यंत, कांद्याच्या भजीपासून गोटा भजीपर्यंत आणि अळूवडीपासून बाकरवडीपर्यंत विविध प्रकार यात आहेत. ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हणू शकू अशा प्रमिला पटवर्धन यानी आपल्या या नेहमीच्या पदार्थांना वेगळीच रंगत आणली आहे. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 71 | 18.5 | 10.5 | 0.3 | 60 |
Recipes of bhajias and vadas
|
Recipe | पाककला | 30 | Khamanga Bhaji-Vade.jpg | Khamanga Bhaji-VadeBC.jpg |
संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती
सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच
उषा पुरोहित
मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन
सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Reviews
There are no reviews yet.