103 | Jagbharachi Suvichar-Suvachane | जगभरचे सुविचार-सुवचने | Asha Parulekar | अशा परुळेकर | पुरातन काळापासून जगाच्या पाठीवरील विचारवंतांनी व बुद्धिवंतांनी वेळोवेळी अनेक विषयांवर मौलिक विचार वा भाष्य व्यक्त केलेले आहे. स्थळ, काळ अशा बंधनांच्या पलीकडचे असे सर्वव्यापी असणारे हे विचार नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शी ठरतात. या पुस्तकात अशी निवडक सुविचार-सुवचने; ज्ञान, कार्य-कर्तृत्व-कष्ट, निसर्ग, देश, समाज, ध्येय, व्यक्तिमत्त्व, आचरण, मन, आरोग्य, धर्म-ईश्वर इ. विभागात संकलित केली आहेत. उत्तम जीवनमूल्ये सांगणारी देश-विदेशांतील थोरा-मोठ्यांची ही मौलिक सुवचने सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरतील. विद्यार्थी, शिक्षक यांना तर हे पुस्तक बहुमोल ठरणारे असे आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 64 | 21.6 | 14 | 0.3 | 80 | Thoughts | Thoughts | सुविचार | 40 | Jagbharachi Suvichar-Suvachane.jpg | JagbharachiSuvicharSuvachanePocketBc.jpg |
जगभरची सुविचार-सुवचने (पॉकेट)
देश-विदेशांतील थोरामोठ्यांची संस्कारक्षम वचने
आशा परुळेकर
पुरातन काळापासून जगाच्या पाठीवरील विचारवंतांनी व बुद्धिवंतांनी वेळोवेळी अनेक विषयांवर मौलिक विचार वा भाष्य व्यक्त केलेले आहे. स्थळ, काळ अशा बंधनांच्या पलीकडचे असे सर्वव्यापी असणारे हे विचार नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शी ठरतात. या पुस्तकात अशी निवडक सुविचार-सुवचने; ज्ञान, कार्य-कर्तृत्व-कष्ट, निसर्ग, देश, समाज, ध्येय, व्यक्तिमत्त्व, आचरण, मन, आरोग्य, धर्म-ईश्वर इ. विभागात संकलित केली आहेत. उत्तम जीवनमूल्ये सांगणारी देश-विदेशांतील थोरा-मोठ्यांची ही मौलिक सुवचने सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरतील. विद्यार्थी, शिक्षक यांना तर हे पुस्तक बहुमोल ठरणारे असे आहे.
Reviews
There are no reviews yet.