341 | 978-93-86493-16-3 | Bharatiya Udyogatil Online Idols | भारततीय उद्योगातील ऑनलाइन आयडॉल्स | नावीन्यपूर्ण ‘बिझनेस मॉडेल्स’, प्रभावी मार्केटिंग, ‘स्टार्ट-अप्स’ ना शिकण्यासारखं बरंच काही… | Anuradha Goyal | अनुराधा गोयल | Shubhada Patwardhan | शुभदा पटवर्धन | इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी-विक्री करता येऊ शकते याचा शोध ज्याने कोणी लावला असेल, त्याला आधुनिक काळातला `कोलंबस’च म्हटलं पाहिजे! कारण त्यामुळे आपल्या खरेदी करण्याच्या सवयींमध्ये आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झाले. `ऑनलाइन शॉपिंग’ हा पंâडा घराघरात पोचून `हिट’ झाला! भारतीय ऑनलाइन उद्योगजगतात नवनवी क्षेत्रं शोधणारे `आधुनिक कोलंबस’ म्हणजे `फ्लिपकार्ट’, `मेकमायट्रीप’, `कॅरटलेन’, `झोमॅटो’, `बिग बास्केट’, `शादी डॉट कॉम’, `इमेजेस बझार’ यांसारख्या कंपन्या! त्यांनी भारतीय ऑनलाइन उद्योगजगताचा पाया घातला, नावीन्यपूर्ण कल्पना लढवून आपला ठसा उमटवला आणि नवे ट्रेंड्स रूढ केले. या `आयडॉल्स’ कंपन्यांच्या कार्यपद्धतींची, बिझनेस मॉडेल्सची उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक सर्वसामान्यांसाठी रंजकही आहे, आणि तुमच्यातील उद्योगवृत्तीला साद घालणारंही आहे! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 211 | 21.1 | 14 | 1 | 250 |
The advent of Internet has been a significant game changer for our generation. A new breed of entrepreneurs in emerging India powered by the Internet and the opportunities that it offers to create new markets and to cater to old markets in new ways. Some of them have already achieved success where they can be called iconic and inspiring while others have powerful ideas that put them on the same path. The book tells the stories of digital entrepreneurs like Flipkart, Zomato, ImagesBazaar, how they started out, the innovations and technologies involved, their business models and unique marketing strategies.
Inspiring and useful, Online Idols is an essential guide for aspiring entrepreneurs. |
Business | व्यवसाय | 250 | BhartiyaUdyogatilOnline_Idols | OnlineIdolsCoverBC.jpg |
उद्योग करावा ऐसा (डिलक्स आवृत्ती)
२१ उद्योजकांशी साधलेल्या संवादातून उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स
[taxonomy_list name=”product_author” include=”507″]
‘उद्योग तुमचा, पैसा दुसर्याचा’ या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक ‘पुस्तक-मंत्र’ घेऊन येत आहेत.
हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर झालेल्या ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’चं संपादित स्वरूप. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता. या ‘शो’मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणार्या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या. तब्बल 72 लाख लोकांनी हा ‘शो’ बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरू केले.
हावरे हे स्वत: अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या. या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले ‘मॅनेजमेंट थॉटस्’ हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात.
ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या ‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.
नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक… उद्योग करावा ऐसा !
Reviews
There are no reviews yet.