100.00

अनामिका

Out of stock

 

मंजुषा गोसावी


समाजाने स्त्री – पुरुष समानता अंगिकारली आहे , असं जरी एक चित्र दिसत असलं तरी याबाबत आज अनेक समस्या स्त्रियांना भेडसावत आहेत . त्याचप्रमाणे सामाजिक , सांस्कृतिक , आर्थिक स्थित्यंतरांना सामोरे जाताना अनेक नवे प्रश्नही निर्माण झाल्याचे चित्र आहे . शिक्षणामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य मिळालेल्या स्त्रीला जोडीदार मिळणे अवघड झाले आहे . शिक्षण प्रसार झाला पण परीक्षेतल्या गुणांचे माहात्म्य एवढे वाढले की आईच्या वात्सल्याची जागा मुलाला शर्यतीतल्या उंदीर करण्याने घेतली . शहरी स्त्रियांना खेड्यातल्या स्त्रियांचे प्रश्न समजेनासे झाले , तर शहरात आर्थिक वर्गभेदांमुळे स्त्रियांमध्ये एकमकींविषयी दुरावा निर्माण होऊ लागला आहे . जाहिरात क्षेत्रासारख्या चमचमणाऱ्या चंदेरी क्षेत्रामध्ये स्त्रियांचे लैंगिक शोषण होऊ लागले , तर दुसरीकडे लैंगिक शिक्षणाला विरोध असल्यामुळे किशोरवयीन मुलांचे भावविश्व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे . गर्भजल परीक्षेच्या शोधानंतर स्त्री – भ्रूण हत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि समानतेच्या तत्त्वाची पिछेहाट झाली आहे . यासगळ्या प्रश्नांचे हळूवार चित्रण करणाऱ्या या कथासंग्रहामध्ये आजचे वास्तव प्रतिबिंबित झाले आहे . त्यामुळे या कथा वाचकाला विचारप्रवृत्त करतील अशी आशा आहे .


Out of stock

 978-93-80361-19-2 118
Share
 978-93-80361-19-2 Anamika अनामिका Manjusha Gosavi मंजुषा गोसावी समाजाने स्त्री – पुरुष समानता अंगिकारली आहे , असं जरी एक चित्र दिसत असलं तरी याबाबत आज अनेक समस्या स्त्रियांना भेडसावत आहेत . त्याचप्रमाणे सामाजिक , सांस्कृतिक , आर्थिक स्थित्यंतरांना सामोरे जाताना अनेक नवे प्रश्नही निर्माण झाल्याचे चित्र आहे . शिक्षणामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य मिळालेल्या स्त्रीला जोडीदार मिळणे अवघड झाले आहे . शिक्षण प्रसार झाला पण परीक्षेतल्या गुणांचे माहात्म्य एवढे वाढले की आईच्या वात्सल्याची जागा मुलाला शर्यतीतल्या उंदीर करण्याने घेतली . शहरी स्त्रियांना खेड्यातल्या स्त्रियांचे प्रश्न समजेनासे झाले , तर शहरात आर्थिक वर्गभेदांमुळे स्त्रियांमध्ये एकमकींविषयी दुरावा निर्माण होऊ लागला आहे . जाहिरात क्षेत्रासारख्या चमचमणाऱ्या चंदेरी क्षेत्रामध्ये स्त्रियांचे लैंगिक शोषण होऊ लागले , तर दुसरीकडे लैंगिक शिक्षणाला विरोध असल्यामुळे किशोरवयीन मुलांचे भावविश्व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे . गर्भजल परीक्षेच्या शोधानंतर स्त्री – भ्रूण हत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि समानतेच्या तत्त्वाची पिछेहाट झाली आहे . यासगळ्या प्रश्नांचे हळूवार चित्रण करणाऱ्या या कथासंग्रहामध्ये आजचे वास्तव प्रतिबिंबित झाले आहे . त्यामुळे या कथा वाचकाला विचारप्रवृत्त करतील अशी आशा आहे . Papaer Back Book Rohan Prakashan Marathi 118 Fiction कथासंग्र 100
Weight 100 g
Dimensions 11 × 17 × .5 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.