डॉ. जोसेफ कॅन्डेल

डॉ. जोसेफ कॅन्डेल, हे एम.डी. असून ‘नेपल्समधील न्युरॉलॉजी सेंटर’चे ते संस्थापक आणि अध्यक्ष व ‘गल्फकोस्ट स्पाईन इंन्स्टिट्यूट’चे सहसंस्थापक आहेत. जीवशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये त्यांनी पदविका घेतली असून डेटन, ओहायो येथील ‘राइट स्टेट युनि युनिव्हर्सिटी’ची वैद्यकीय शास्त्राची पदवी घेतली आहे, तसंच ‘कॅलिफोर्निया इर्विन मेडिकल सेंटर’मधून त्यांनी रेसिडेन्सी पूर्ण केली आहे.
डॉ. कॅन्डेल हे एक लोकप्रिय वक्ते असून ‘न्युरॉलॉजी’, ‘व्हायटल सायन्स’ आणि ‘अमेरिकन झुऑलॉजिस्ट’ या प्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.

लेखकाची पुस्तकं

अर्धशिशी अर्थात् मायग्रेन आणि डोकेदुखी

लक्षणं, कारणं, उपचार, प्रतिबंधक उपाय


[taxonomy_list name=”product_author” include=”380,382″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”375″]


या पुस्तकात मायग्रेन अर्थात् अर्धशिशीची मूळ कारणे कोणती, डोकेदुखीचे आणि मायग्रेनचे निरनिराळे प्रकार कोणते आणि डोकेदुखीची सुरुवात कशी होते हे सर्व सविस्तर सांगितले आहे. ठळक वैशिष्टये…

+ पूर्वलक्षणं  + प्रभावशाली उपचार  + होमिओपॅथीपासून आधुनिक उपचारपध्दतीपर्यंत विविध थेरपीजची माहिती  + योग्य जीवनशैली आणि योग्य आहार यामुळे होणारे लाभ  + डोकेदुखी आणि मायग्रेन टाळण्यासाठी प्रतिबंधक असे साधे, सोपे व्यायाम

या पुस्तकामध्ये सांगितलेल्या सूचनांमुळे मायग्रेनच्या रुग्णांची डोकेदुखीची वारंवारता, तीव्रता आणि कालमर्यादा कमी होईल. इतकंच नव्हे तर डोकेदुखी पूर्णपणे बरीही होईल!


125.00 Read more