December 20, 2023 ‘आत्म’स्वर! – मिशेल ओबामा फर्स्ट लेडी किंवा तत्सम पदं ही ‘काटेरी मुकुटा’सारखी असतात. मिशेलने मात्र ते काटे अगदी व्यवस्थित हाताळले.