माणसाच्या चेहऱ्यामागची गोष्ट सांगणारा चित्रकार (मंझिलसे बेहतर है रास्ते)

चारुदत्तने चितारलेल्या माणसांची दुनिया रोचक आहे. ती आपला, समाजाचा आणि वेगवेगळ्या परिस्थितीचा लखलखीत आरसा आहे.