संपादकीय (दिवाळी अंक)

मराठीमध्ये विपुल ललित लेख लिहिले गेले आहेत आणि या लवचिक साहित्य प्रकाराने मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. या अंकातले हे ललित लेख वाचून तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईल.

अनुक्रम

या अंकात काय वाचाल?
अंकात आहेत दोन विभाग –
‘माझे कॉलेजचे दिवस’ आणि ललित लेख विभाग…

फसाद (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा कॉलेजचे दिवस जसे स्वप्निल, रोमँटिक व संवेदनक्षम असतात, तसे ते आपल्या जडणघडणीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. पुढील आयुष्यात आपण जे कोण होणार असतो, त्याची बीजं या काळात पडण्याची शक्यता असते. या काळाला, या काळातल्या आठवणींना, स्मृतींना व व्यक्तींना उजाळा मिळावा, यासाठी या अंकातला खास विभाग - माझे कॉलेजचे दिवस! ‘माझे कॉलेजचे दिवस’ हा [...]

फर्ग्युसनssssss फर्ग्युसन (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा कॉलेजचे दिवस जसे स्वप्निल, रोमँटिक व संवेदनक्षम असतात, तसे ते आपल्या जडणघडणीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. पुढील आयुष्यात आपण जे कोण होणार असतो, त्याची बीजं या काळात पडण्याची शक्यता असते. या काळाला, या काळातल्या आठवणींना, स्मृतींना व व्यक्तींना उजाळा मिळावा, यासाठी या अंकातला खास विभाग - माझे कॉलेजचे दिवस! फर्ग्युसनssssss फर्ग्युसन... ह्या आरोळ्यांनी [...]

आयुष्य समृद्ध करणारे ‘खर्डेकर’चे दिवस (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा कॉलेजचे दिवस जसे स्वप्निल, रोमँटिक व संवेदनक्षम असतात, तसे ते आपल्या जडणघडणीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. पुढील आयुष्यात आपण जे कोण होणार असतो, त्याची बीजं या काळात पडण्याची शक्यता असते. या काळाला, या काळातल्या आठवणींना, स्मृतींना व व्यक्तींना उजाळा मिळावा, यासाठी या अंकातला खास विभाग - माझे कॉलेजचे दिवस! वेंगुर्ल्याच्या बॅ. खर्डेकर महाविद्यालयात [...]

सफर खुबसुरत है मंजिल से भी! (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा कॉलेजचे दिवस जसे स्वप्निल, रोमँटिक व संवेदनक्षम असतात, तसे ते आपल्या जडणघडणीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असतात. पुढील आयुष्यात आपण जे कोण होणार असतो, त्याची बीजं या काळात पडण्याची शक्यता असते. या काळाला, या काळातल्या आठवणींना, स्मृतींना व व्यक्तींना उजाळा मिळावा, यासाठी या अंकातला खास विभाग - माझे कॉलेजचे दिवस! दहावीची परीक्षा झाली आणि [...]

मी प्राध्यापिका… (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा खरं तर मी एक गायिका...! अगदी आतून बाहेरून परफॉरमिंग आर्टिस्टच...! मनापासून ‘स्टेज’ आवडणारी, स्टेजवरच्या प्रत्येक क्षणाचा थरार उत्कटपणे अनुभवणारी, समोरच्या श्रोत्यांशी डोळ्यांतून संवाद साधत, त्यांनी दिलेली दाद, त्यातून मिळणारी ऊर्जा पुन्हा गाण्यातूनच त्यांच्यापर्यंत पोचवण्याच्या अनोख्या कलाव्यवहाराच्या, वयाच्या मी सोळाव्या वर्षापासूनच प्रेमात असलेली...! पण या भूमिकेला दोन वेगळ्या भूमिकाही येऊन मिळाल्या, ‘संशोधक’ मी; [...]

गडग्याकडेचो माड (दिवाळी अंक)

                                             फॉन्ट साइज वाढवा “तो सगळ्यात उन्च माड दिसतां?  अरे बगतं खंय?  मोट्या उंडलेच्या बाजूक् उबो हा तो.  तो आमच्या शेवटच्या गडग्याकडेचो माड.” “आणि ते पोफळीतले माड काका भटाचे.” “उंबराच्या बाजुचे कमळाकराचे.” “नि ते बोरणीत दडलंले फाटकाचे.” “भरडावयले जोश्याचे.” “मसवटीकडले खडप्यांचे.” आम्ही वाडीतली पोरं घरापाठच्या वाळूवर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर खेळायला गेलो की स्वतःवर राज्य आलेला [...]

लच्चनबाई…. (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा मागच्या लॉकडाउनमध्ये अनेक बायकापोरी खोल्यांना कुलुपं लावून निघून गेल्या.  पहाडी काळजाच्या लच्चनबाईची एकही पोरगी माघारी गेली नाही.  लच्चन फार लढाऊ बाण्याची होती.  नास्तिक होती. फोरास रोडला ती एकमेव असावी जिच्या खोल्यांमध्ये कुठल्याही देवांच्या तसबिरी नव्हत्या.  पानाची शौकीन असलेली लच्चनबाई दिलखुलास हसायची.  मूडमध्ये असली तर बोटी-बॉटल मागवायची.  साठीपार वय होतं तिचं.  गेल्या वर्षीच्या [...]

‘माना शाळेचा ड्लेस आना’ (दिवाळी अंक)

फॉन्ट साइज वाढवा कोरोना येवून जवळपास दीड वर्ष झालेलं; ट्रेन चालू झाल्या होत्या. 'अत्यावश्यक सेवेत असलेल्या नोकरदाराना कामावर जाण्याची परवानगी दिलेली होती.  स्थळ, भायखळा रेल्वे स्थानक. वेळ, सकाळचे साडेनऊ-पावणेदहा वाजले असावेत. ही ऑफिसला जाण्याची वेळ. त्यामुळे सगळा नोकरदार वर्ग लगबगीने रेल्वेतून ऑफिसच्या वाटेवर निघलेला. मी भायखळा फलाटावर उतरलो आणि बाहेर जाण्याच्या प्रवेशद्वारकडे निघालो; आणि अचानक [...]
1 2