

द सेक्स बुक
Sale₹295.00 ₹340.00
निकोप कामजीवनासाठी विविधांगी मार्गदर्शन
माझी जननेंद्रियं नॉर्मल आहेत का?
जननेंद्रियाचा आकार महत्त्वाचा असतो का?
हस्तमैथुनाचे दुष्परिणाम होतात का?
निकोप नातेसंबंधांमध्ये कामक्रीडेची भूमिका किती महत्त्वाची ?
आपल्या शरीराविषयी आणि लैंगिक संबंधांविषयी विचारायला अडचणीच्या वाटणाऱ्या किंवा भीड वाटेल अशा प्रश्नांची उत्तरं लैंगिक शिक्षणतज्ज्ञ लीझा मंगलदास अतिशय खुलेपणाने, कोणताही आडपडदा न ठेवता देतात. आपलं शरीरशास्त्र ते लैंगिक आरोग्य, संमती ते गर्भनिरोधन, हस्तमैथुन ते ऑरगॅझम अशा सर्वच बाबींवर त्या प्रकाश टाकतात. लैंगिक संबंध आणि लैंगिकता या विषयांच्या शारीरिक, सामाजिक आणि भावनिक पैलूंचा त्यांनी अनेक वर्षं अभ्यास केला आहे. हे सर्व पैलू ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. हे पुस्तक वाचून तुम्हाला स्वतःचा, स्वतःच्या शरीराचा, तुमच्या नातेसंबंधांचा अधिक चांगल्या प्रकारे शोध घेता येईल.
सेक्स किंवा कामक्रीडा ही आनंददायक आणि जादूई असू शकते, असा विश्वास देणारं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.