Reading Time: 1 Minutes (79 words)
978-81-952537-6-0 | Ponzi Schemes | पॉन्झी स्कीम्स | कुख्यात चार्ल्स पॉन्झीची कुकर्म कथा | Atul Kahate | गुंतवणुकीवर न भूतो न भविष्यती असा परतावा देणाऱ्या पॉन्झी स्कीम्स आजही अनेकांना भुरळ घालतात आणि त्यांना भुलून लोकही फसतात ! या स्कीम्सची सुरुवात कशी झाली ? ही ‘ भन्नाट ‘ आयडिया कुणाची ? लोक तिला भुलले तरी कसे आणि का ? यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध घेत गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणारी माहितीरूप गोष्ट .. पॉन्झी स्कीम्स ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 121 | माहितीपर | १८० |
Reviews
There are no reviews yet.