978-93-92374-18-0 | Pinku Chinki | पिंकू चिंकी | Gitanjali Bhosale | गीतांजली भोसले | सोनिया आणि तानिया दोन जीवा भावाच्या मैत्रिणी एकमेकींवर रुसल्या , कोपऱ्यात जाऊन बसल्या .. मग आता त्यांना कोणी बरं समजवावं ? चित्राची चित्रकला लाल रंगाची झाडं , पोहणारे पक्षी आणि निळा – पिवळा चंद्र … ही आहे चित्रा आणि तिची रंगांची दुनिया ! पण तिच्या वर्गातली मुलं तिच्या चित्रकलेची पार थट्टा करतात . तुम्हीसुद्धा कराल का तिची थट्टा ? पिंकू आणि चिंकी ‘ माणसाच्या जगात जाऊन खायला आणायचं म्हणजे काय असं तस काम नाय ‘ अशा बढाया मारत डेरिंगबाज पिंकू उंदीर डिनर आणायला बंगल्याच्या किचनमध्ये गेला खरा पण … | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | Children | बालसाहित्य | 70 |
बबडू बँकेत
मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख
विजय तांबे
बँकेचे व्यवहार कसे चालतात?
बँकेत खाती किती प्रकारची असतात?
बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?
मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?
एटीएममधून पैसे कसे काढायचे?
डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?
चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?
चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?
NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?
मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत
असे अनेक प्रश्न पडत असतात.
दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या
लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात
मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,
रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.
मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.