Reading Time: 3 Minutes (325 words)
309 | 978-81-932336-5-8 | Maza Bharat Ujjwal Bharat | माझा भारत… उज्ज्वल भारत | युवकांसाठी प्रेरणादायी भाषणं | A.P.J. Abdul Kalam | Srujan Pal Singh | ए.पी.जे. अब्दुल कलाम | सृजन पाल सिंग | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | २७ जुलै २०१५… याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती आणि तरुणांचे लाडके शिक्षक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं निधन झालं. तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच ते आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच! कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते. या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत…उज्ज्वल भारत ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 164 | 21.7 | 14 | 1 | 200 | My India : Ideas for the future is a collection of excerpts from Dr. A.P.J. Abdul Kalam’s speeches in his post-presidency years. Drawn from Dr Kalam’s addresses to parliaments, universities, school and other institutions in India and abroad, they include his ideas on science, nation-building, poverty, compassion and self-confidence. Dr. Kalam draws on the lives of stalwarts such as marie curie and Dr. Vikram Sarabhai to encourage and inspire his young readers. Through these speeches, he shares many valuable lesions in humility, resilience and determination, and leads children to think, grow and evolve. A project very close to his heart, Dr Kalam’s last book for children is a road map for every child to pursue their dreams, to be the best they can be, leading to the realization of a better India. |
किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | Philosophical | वैचारिक | 150 | Majha_bharat_ujjval_bharat_jpg | MajhaBharatUjawalBharatBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.