महाभारताचा शोध : अलेक्झांडरचं रहस्य
₹495.00
लेखक : क्रीस्तोफर सी, डॉयल
अनुवाद : प्रणव सखदेव
इ.स. पूर्व ३३४…
जगज्जेता अलेक्झांडर द ग्रेटने पर्शियन साम्राज्यावर विजय मिळवण्याकरता मोहिमेची सुरुवात केली खरी, पण या मोहिमेचा मूळ उद्देश वेगळाच होता. त्याला चिरंतन वैभव प्राप्त करायचं होतं त्याला ‘देव’ व्हायचं होतं… त्यासाठी त्याने सिंधू नदीच्या प्रदेशाकडे कूच केली. कारण तिथे दडलेलं होतं महाभारतातलं एक प्राचीन रहस्य।
आता…
सुरादह सापडतात. गुप्तचर विभागाला नवी दिल्लीत एका गूढ प्रयोगशाळेत मुरादे त्यांच्या मृत्यूचं कोडं सोडवताना ‘टास्क फोर्स’च्या सहज्येची -विजय सिम आणि त्याच्या मित्रांची जगाला वेठीस धरण्याची योजना आखणाऱ्या एका प्राचीन शक्तिशाली संघटनेशी गाठ पडते. त्यांच्या या जीवघेण्या शर्यतीत त्यांना एक प्राचीन रहस्य उलगडावं लागणार असतं… ज्याची पाळेमुळे असतात महाभारतात….
आणि सुरू होतो एका रहस्याचा शोध… प्राचीन काळाला आत्ताच्या काळाशी जोडत महाभारतातील पौराणिक कथांमागचं ‘शोध महाभारताचा’ या मालिकेतली पहिल अलेक्झांडरचं रहस्य !
















Reviews
There are no reviews yet.