109 | 978-81-86184-77-6 | Khamanga Faral | खमंग फराळ | चकली, शेव, चिवडा, थालीपीठ इ. | Parmila Patwardhan | प्रमिला पटवर्धन | शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल! खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 72 | 18.5 | 10.5 | 0.3 | 60 |
Recipes of Indian namkeen
|
Recipe | पाककला | 30 | Khamanga Faral.jpg | Khamanga FaralBC.jpg |
पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र
स्नेहलता दातार
पुरुष असो वा कोणी शिकाऊ स्त्री… स्वयंपाकाची जुजबी माहिती नसल्यामुळे साधे पदार्थ करण्यास ते कचरत राहतात. या गरजा लक्षात घेऊन किमान स्वयंपाकतंत्र सहज अवगत व्हावे या दृष्टीने या पुस्तकाची वेगळी रचना केली आहे.
Reviews
There are no reviews yet.