365 | 978-93-86493-46-0 | Kalamancha Balpan | कलामांचं बालपण | Srujan Pal Singh | सृजन पाल सिंग | Pranav Sakhdeo | प्रणव सखदेव | जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम… प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती ! अतिशय लाडक्या अशा या व्यक्तिमत्त्वाचं बालपण या पुस्तकात रंगवलं आहे, त्यांचे निकटचे सहकारी सृजनपाल सिंग यांनी. अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर, आई-वडिलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासावृत्ती, कष्टाळू वृत्ती, स्वप्न पूर्ण करण्याचा असलेला ध्यास आणि आध्यत्मिक प्रवृत्ती… बालपणीच्या किश्यांमधून डोकावणारे त्यांच्या स्वभावातील हे सर्व पैलू आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात. त्यामुळे सर्व ‘छोट्यांनी’ अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. एका तपस्वी संशोधकाच्या बालपणीच्या अनुभवांचं विश्व उलगडून दाखवणारं… कलामांचं बालपण ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 112 | 21.6 | 14.2 | 0.7 | 130 | किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | 100 | Kalamanch Balpan cover | Kalamanch BalpanBC.jpg |
इम्प्रेसिव्ह इंग्लिश
बी.के. गर्दे
व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता
- नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल.
- नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्यांसाठी.
- व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी.
- परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी
- इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
- चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी.
- भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
- कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.
Reviews
There are no reviews yet.