फायनान्स-चातुर्य

Sale

250.00 340.00

१३१ स्मार्ट सल्ले


लेखक : डॉ. अनिल लांबा 


“जेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा तुमची ‘अर्थ-हुशारी’च तुम्हाला वाचवू शकते…”

डॉ. अनिल लांबा

अनेक यशस्वी पुस्तकांनंतर डॉ. अनिल लांबा यांचं ‘मस्ट-रीड’ पुस्तक…

फायनान्स-चातुर्य

यात फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, नफा-तोटा, शेअर गुंतवणूक, इन्कम टॅक्स इत्यादी बाबतीतील खाचा-खोचा, त्यातील मर्म सांगत, सावधगिरीचे इशारे देत अनिल लांबा आपल्याला फायद्याचे नेमके सल्ले देतात… अगदी सोप्यारितीने, थोडक्यात ! मात्र एक निश्चित की, एक-एक सल्ला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, त्याचं मनन करा… जितकं जास्त मनन कराल, तितकाच तुमचा ‘फायदा’ अधिक…

तुमचं आर्थिक हित जपणारा तुम परफेक्ट अर्थ-सोबती… फायनान्स-चातुर्य !


 

Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.