195.00

दैत्येर बागान… अर्थात दैत्याचा बगीचा

शाश्वती नंदी
अनुवाद : सुमती जोशी


हा माणूस किती मोठा क्रिमिनल आहे, ते त्याच्याकडे बघून कधीच समजलं नसतं. अनेक दिवस त्याने सगळ्यांना मूर्ख बनवलं. दिवसेंदिवस माती उकरत राहिला, कुदळीचे घाव घालत राहिला, माती दाबून-पसरून त्या कबरींवर फुलझाडं लावत गेला. रोपं रुजली, मोठी झाली, फुलंही येऊ लागली. रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या विखुरल्या जात होत्या. तिथे पाकळ्यांची रंगीबेरंगी अल्पना सजवली जात होती. ते बघून लोक मुग्ध होत होते पण बागेतल्या त्या मातीखाली थरावर थर रचून काय दडवलं जात होतं?…ख्यातनाम बंगाली साहित्यिक शाश्वती नंदी यांनी साकारलेली सत्य घटनेवर आधारित एक खिळवून ठेवणारी थरारक कादंबरी… दैत्येर बागान !

Share

 

978-93-89458-43-5 Daityer bagan दैत्येर बागान अर्थात दैत्याचा बगीचा shashwati nandi शाश्वती नंदी सुमती जोशी हा माणूस किती मोठा क्रिमिनल आहे, ते त्याच्याकडे बघून कधीच समजलं नसतं. अनेक दिवस त्याने सगळ्यांना मूर्ख बनवलं. दिवसेंदिवस माती उकरत राहिला, कुदळीचे घाव घालत राहिला, माती दाबून-पसरून त्या कबरींवर फुलझाडं लावत गेला. रोपं रुजली, मोठी झाली, फुलंही येऊ लागली. रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या विखुरल्या जात होत्या. तिथे पाकळ्यांची रंगीबेरंगी अल्पना सजवली जात होती. ते बघून लोक मुग्ध होत होते पण बागेतल्या त्या मातीखाली थरावर थर रचून काय दडवलं जात होतं?…

ख्यातनाम बंगाली साहित्यिक शाश्वती नंदी यांनी साकारलेली सत्य घटनेवर आधारित एक खिळवून ठेवणारी थरारक कादंबरी… दैत्येर बागान !

Papar back book Rohan Prakashan Marathi 136 240

 

Weight 630 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.