पलीकडचा प्रकाश

Sale

180.00 225.00


लेखक : महेश सोवनी 


चाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या चेतनचं वरकरणी सारं काही छान चाललेलं असतं. पण तो मनातून वैतागलेला असतो. त्यातूनच त्याला वाटतं, हिमालयात किंवा नर्मदेकाठी जाऊन संन्यास घ्यावा !

मनातून कितीही वाटलं तरी बहुतांश लोकांची हिंमत होत नाही, पण चेतन हिंमत करतो. तो सुरक्षित चौकट मोडून नर्मदेकाठी साधना करायला, स्वतःचा व त्याला पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याला विविध प्रकारचे लोक भेटतात -भिन्न स्वभावांचे साधू, निरागस, साधा रिक्षावाला आणि व्यवस्थेने नाडलेली, पिचलेली आदिवासी माणसं….

चेतनला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि अर्थपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच ही विलक्षण सुंदर कथा… पलीकडचा प्रकाश !


 

Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.