पानिपत मराठा संच
Sale₹800.00 ₹1,000.00
पानिपत युद्धानंतर युद्धकैदी झालेल्या मराठ्यांच्या जीवनसंघर्षाच्या दोन भिन्न चित्तरकथा (२ पुस्तकांचा संच)
लेखक : नंदकुमार येवले
बलुचिस्तानचे बुग्ती मराठा : मराठ्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, गुलामगिरी, उपसलेले कष्ट याचा शोकांतिक संघर्ष
हरियाणाचे रोड मराठा : फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उसळून आलेल्या समाजाची रोचक कहाणी
















Reviews
There are no reviews yet.