

पुरातन भारतीय खाद्यसंस्कृती
Sale₹150.00 ₹195.00
लेखक : डॉ. वर्षा जोशी
खाद्य परंपरा पाककृती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन
पृथ्वीतलावरील विविध भागांत त्या त्या प्रांतातील उपलब्धतेनुसार विविध खाद्यसंस्कृती विकसित झाल्या. पैकी भारतीय खाद्यसंस्कृतीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. पदार्थांमधील आणि त्यांच्या चवींमधील विपुल वैविध्य याला जोड आहे ती त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनांची.
सुप्रसिद्ध विज्ञान-लेखिका डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात ही वस्तुस्थिती सप्रमाण उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाची काही वैशिष्ट्यं पुढीलप्रमाणे :
‘नलपाकदर्पण’ या प्राचीन ग्रंथातील काही आहारविषयक प्रकरणं…
पदार्थ कसे बनवावे?
स्वयंपाक कसा असावा?
भाज्यांच्या पाककृती
दुधाचे पदार्थ
त्रऋतुनुसार आहार
सूप-आमटीचे प्रकार
पदार्थामागील वैज्ञानिक दृष्टिकोन
इ. १० प्रकरणं
‘भोजनकुतूहल’ या १७व्या शतकातील आयुर्वेदावर आधारित ग्रंथातील काही प्रकरण..
विविध धान्यं व त्यांचे गुणधर्म
भाज्या, फळं, दूध इ.
मसाल्याचे पदार्थ
मांसाहारी प्रकार
विविध पदार्थाच्या पाककृती
वैज्ञानिक निकष द. १७ प्रकरणं
एकूणात सांगता, भारतीय खाद्यसंस्कृतीचा खजिना उलगदन दाखवणारं एक माहितीपूर्ण तितकंच रंजक
Reviews
There are no reviews yet.