

दादरा नगर हवेलीचा मुक्तिसंग्राम
Sale₹275.00 ₹340.00
लेखक : निलेश कुलकर्णी
अनुवाद : भगवान दातार
दादरा नगर हवेलीचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक उल्लेखनीय, पण दुर्लक्षित अध्याय होय !
१९४७ साली औपचारिकरीत्या भारत स्वतंत्र झाला खरा, पण दादरा नगर हवेलीतील नागरिक मात्र पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीच्या वरवंट्याखाली भरडले जात होते.
राजनैतिक बंधनांमुळे तत्कालीन भारत सरकारला आवश्यक ती पावलं उचलता येत नव्हती. परिणामी शेवटी काही धाडसी नागरिकांनीच बलाढ्य पोर्तुगीज राजवटीविरोधात जिवाची बाजी लावून हा लढा उभारला आणि तो यशस्वीही केला…
लेखक नीलेश कुलकर्णी यांनी या लढ्यात सहभागी झालेल्या सैनिकांच्या, त्यांच्या वंशजांच्या मुलाखती घेऊन आणि पत्रं, वृत्तपत्रांतील व डायरीतील नोंदी यांचा अभ्यास करून विस्मृतीत गेलेली ही कहाणी या पुस्तकात अस्सलतेने चितारली आहे.
अनेक हालअपेष्टा सहन करणाऱ्या, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून लढ्यात उतरलेल्या भारतीय इतिहासातील अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या वीरश्रीची, धैांची आणि निडरतेची विश्वासार्ह कहाणी… दादरा नगर हवेलीचा मुक्तिसंग्राम !
Reviews
There are no reviews yet.