वामनाचे चौथे पाउल
₹250.00
विज्ञान कथांच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला वेध
सुबोध जावडेकर
वामनाचे चौथे पाऊल
तीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून, चौथे पाऊल कुठे ठेवू, असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता.
नेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे. अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे?
या प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध.
पण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही.
या आहेत माणसाच्या कथा.
फार तर, उद्याच्या माणसाच्या म्हणा.
Author:सुबोध जावडेकर
ISBN:978-81-952537-7-7
Binding Type:paper Back
Pages :230
Categoriesकथा-कादंबरी, टॉप 50 दसरा-दिवाळी-योजना, ललित, विज्ञान
Reviews
There are no reviews yet.