

सातासमुद्रापलीकडे
₹280.00
परदेशात भेटलेल्या व्यक्ती आणि तेथील समाज- संस्कृती
परदेशांत संचार करणं याचं आजकाल मोठं अप्रूप राहिलं नाही.
काही जण तिथे स्थायिक होण्याच्या हेतूने जातात, तर काही जण नोकरीनिमित्त ठराविक काळाकरता जातात.
तर काही पर्यटक म्हणून…
हे सर्व जण त्या त्या देशातील समाज, संस्कृती अनुभवत असतात. तेथील सहजीवन अनुभवत असतात.
या पुस्तकात आपले अनुभव, आपली निरीक्षणं नोंदवत आहेत…
अमेरिकेत मी खासदार झालो / श्रीनिवास ठाणेकर
जॉर्डनचे राजपुत्र आणि स्लोव्हिनियाचे राष्ट्राध्यक्ष / संदीप वासलेकर
यारी दोस्ती / अरुंधती देवस्थळी
आमची हक्काची माणसं डॉ. संग्राम पाटील
सूरस्नेही / धीरज अकोलकर
बर्लिनचा बासरीवादक / अशोक राणे
परिघाबाहेरच्या मैत्रिणी / यशोदा वाकणकर
दक्षिण कोरियाच्या आठवणी / सुधीर तु. देवरे
फ्रान्सच्या एका खेडेगावात… / जाई गुलमोहर (आपटे)
मुक्काम पोस्ट तुरीन / मृदुला बेळे
ऑक्सफर्डचे दिवस / शर्वरी शेवते
युक्रेनियन सूनबाई / डॉ. राधिका टिपरे
मार्ट आणि मफाल्दा / मिलिंद चौबळ
सृजनाचे बंध / शिरीन कुलकर्णी
बहुरंगी माणसांचा सांस्कृतिक कॅलिडोस्कोप… सातासमुद्रापलीकडे
Reviews
There are no reviews yet.