Reading Time: 1 Minutes (108 words)
117 | Pratibhavantanche Vinodi Kisse (Pocket) | प्रतिभावंतांचे विनोदी किस्से (पॉकेट) | Anand Ghorpade | अनाद घोरपडे | सर्वच दृष्टीने धकाधकी, दगदग असलेल्या आजच्या जीवनात एखादा विनोद चांगलीच करमणूक करून जातो तसेच काल्पनिक विनोद तात्पुरता आनंद निश्चितच देऊन जातात, परंतु आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, पु.ल. देशपांडे, ना.सी. फडके, मामा वरेरकर, ग.दि. माडगूळकर, चि.वि. जोशी, पंडित नेहरू, रवींद्रनाथ टागोर, मार्क ट्वेन, बर्नाड शॉ, चर्चिल, क्रुश्चेव अशा महान प्रतिभावंतांनी प्रत्यक्ष लिखाणातून, भाषणातून, संभाषणातून, वादविवादातून निर्माण केलेले उत्स्फूर्त, समयसूचक, हजरजबाबी व मार्मिक असे हे विनोद करमणूक तर करतीलच, परंतु उच्च कोटीच्या आनंदाची प्रचिती देतील. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 13.8 | 10.8 | 0.5 | 60 | Jokes | Humour | विनोद | 22 | Pratibhavantanche Vinodi Kisse.jpg | PratibhawantancheVinodiKisseBC.jpg |
Reviews
There are no reviews yet.