209 | 978-93-80361-92-5 | Maifal Vinodi Kissyanchi | मैफल विनोदी किस्यांची | S.L. Khutwad | सु.ल. खुटवड | रोजच्या जीवनात वावरताना आपल्याला विविध प्रकारच्या प्रसंगांचा अनुभव येत असतो… कधी कडू तर कधी गोड! त्याचप्रमाणे मजेदार, गमतीदार प्रसंगांचाही अगदी सहजगत्या, नकळत अनुभव येऊन जातो. सामान्यांप्रमाणेच नामवंतांच्या आणि विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्यांच्याही आयुष्यात विनोदी प्रसंग उद्भवत असतात.
या पुस्तकाचे संकलक सु. ल. खुटवड यांनी अनेक चरित्र-आत्मचरित्र वाचून त्यांतील अशा विनोदी प्रसंगांची नोंद केली आणि त्यातूनच जमली आहे ही साहित्यिक, शाहीर, नाटककार, चित्रपटकार, कलावंत, राजकारणी, पोलीस खात्यातील अधिकारी, व्यावसायिक अशा सर्वांची मैफल… अर्थात ‘मैफल विनोदी किस्स्यांची!’ |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 96 | 21.6 | 14 | 1.5 | 100 |
It is collection of humorous and funny incidences happened in the lives of well known politicians, actors, palywright, policemen, artist, etc. in day to day life. They will surely make you laugh.
|
Humour | विनोद | 60 | Maiphal Vinodi Kisyanchi_jpg | Maiphal Vinodi Kisyanchi_BackBC.jpg |
हास्यतारे
भा.ल. महाबळ
खुमासदार विनोदी किस्स्यांची खास मैफल विनोदी चित्रांसहित! चार पुस्तकांचा खजिना आकर्षक आकारात उपलब्ध केला आहे.
Reviews
There are no reviews yet.