“मरासिम” has been added to your cart. View cart
मरासिम
₹250.00
व्यक्त भावनांचा वेध
कवी: डॉ. योगेश सोवनी
मरासिम
… सोवनींच्या कवितेत आशेचा किरण दिसतोच दिसतो. आणखी एक सूत्र ज्याचा धांडोळा सोवनींची कविता घेते, ते सूत्र म्हणजे भूतकाळाचं वर्तमानावर असलेलं सावट. जे घडून गेलं आहे ते घडलं आहे हे खरं पण ते गेलंही आहे का? अनेक कवितांमधून जे घडून गेलं आहे त्याची सल सोवनी व्यक्त करतात, पण तो भूतकाळ त्यांच्या वर्तमानातही रेंगाळत राहतो आणि त्याचा वेध ते अनेक कवितांमधून वेगवेगळ्या पद्धतीने घेतात.
निदा फ़ाज़ली यांच्याच शब्दांचा आधार घ्यायचा झाला तर-
बे-नाम सा ये दर्द ठहर क्यूँ पैहीं जाता जो बीत गया है वो गुज़र क्यूँ नहीं जाता निदा फ़ाज़ली जो प्रश्न मांडतात त्याचे वेगवेगळे विभ्रम सोवनींच्या कवितांमधून उलगडत राहतात.
कौशल इनामदार (प्रस्तावनेतून)















Reviews
There are no reviews yet.