Reading Time: 1 Minutes (139 words)
978-93-80361-38-3 | Joker In The Pack | जोकर इन द पॅक | आय.आय.एम.च्या विद्यार्थीजीवनाकडे पाहू जाता अनादरानेआय.आय.एम.च्या विद्यार्थीजीवनाकडे पाहू जाता अनादराने | रितेश शर्मा | नीरज पहलाजानी | चित्रा वाळिंबे | आय.आय.एम.’मधील विद्यार्थीजीवनाचा लक्षवेधक आणि वाचणाऱ्याला मतीगुंग करेल असा लेखाजोखा . मला वाटतं , माझ्या वर्गमित्रांपैकी अर्धे – अधिक जण यातील कथानायकाच्या व्यक्तिरेखेत अगदी चपखल बसतील . वास्तवदर्शी चित्रण , ‘ राजकीयदृष्ट्या अचूक ‘ गोष्टींचा अभाव आणि नायकाच्या प्रेमजीवनाला असलेला मानवी ओलावा हे या कादंबरीचे कळीचे घटक ठरतात . उत्तेजित होणं , निराशा येणं , मन : क्षोभ होणं , अत्यानंद होणं असे मानवी भावभावनांचे अनेकविध रंग टिपून लेखकद्वयाने आपलं ‘ काम ‘ सर्वोत्तमरीत्या पार पाडलय … आणि आपलं काम सर्वोत्तमरीत्या पार पाडणं हा तर ‘ आय.आय.एम.’च्या जीवनाचा आंतरिक भागच ठरतो ना ! एस रामकृष्णन ( आयआयएमसी ) एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट अँड रीजनल हेड उत्तर भारत , एचडीएफसी | Rohan Prakashan | Marathi | 172 | कादंबरी | 140 |
Reviews
There are no reviews yet.