क्रिप्टो-करन्सी फ्रॉड
₹160.00
राजाचा रंक झालेल्या सॅम बँकमन-फ्राइडची अविश्वसनीय कुख्यात कहाणी
लेखक : अतुल कहाते
लहानपणापासून ‘जीनियस’ असलेल्या सॅमचा आयक्यू आणि गणितातली हुशारी पाहता त्याला शेअरबाजाराशी संबंधित कंपन्यांनी कामावर घेतलं नसतं तरच नवल! पण सॅमची महत्त्वाकांक्षा त्याहून मोठी होती, त्याला ‘बिटकॉइन’ या क्रिप्टो करन्सीचं एक्स्चेंज अमेरिकेत काढायचं होतं आणि नव्याने विस्तारत चाललेल्या आभासी चलनांच्या क्षेत्रात मोठी उलाढाल करायची होती. तसं त्याने केलंही, पण अतिहव्यासापोटी चुकीचे व्यवहार केल्यामुळे त्याने कंपनीवर घोंगावणाऱ्या संकटांकडे दुर्लक्ष केलं… आणि त्यातून निर्माण झाला प्रचंड मोठा घोटाळा… वेगाने श्रीमंत होत यशोशिखरावर गेलेल्या आणि तितक्याच वेगाने उतरणीला लागलेल्या सॅम बँकमन-फ्राइडची कुप्रसिद्ध कहाणी…. क्रिप्टो करन्सी फ्रॉड !
Reviews
There are no reviews yet.