Reading Time: 1 Minutes (97 words)
978-93-92374-54-8 | chatur | चतुर | pranav sakhdev | प्रणव सखदेव | चतुर खरंतर गोष्ट आहे तशी साधी… एका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं काही घडत नाही, तो मरतो.. मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण ! आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी…. आता काय? तिला पडतो प्रश्न. मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता ती स्वत:देखील लिहू लागते…..!.. तर ही गोष्ट आहे तशी साधी – मरणाची… आठवणींची… प्रेमाची… बालपणाची…. वयात येण्याची… मोठं होण्याची… तिची… त्याची…. आणि काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची…! |
Book | Rohan Prakashan | मराठी | १४८ | कादंबरी | २४० |
Reviews
There are no reviews yet.